खेळघरातील पुस्तक प्रदर्शन

मुलांना विविध genres ची उत्तमोत्तम पुस्तके बघायला मिळावी, चालायला मिळावी,त्यावर संवाद व्हावा आणि मुलांच्या मनांमध्ये पुस्तकांसाठी अवकाश तयार व्हावा या उद्देशाने खेळघरातील २९, ३० जून आणि १ जुलै असे तीन दिवस पुस्तक प्रदर्शन भरवले आहे. पुस्तक आनंदाने शिकण्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये Read More

स्वयंसेवी कार्यकर्ते कार्यशाळा

मित्र मैत्रिणींनो, आपल्या सभोवतालच्या वंचित समाजासाठी, मुलांसाठी आपणही काहीतरी करावे असे आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते. परंतु अनेकदा त्याला प्राधान्य मिळू शकत नाही.गेली ३० वर्षे पालकनीती परिवारच्या, पालकनीती मासिक आणि खेळघर प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही काही कार्यकर्ते स्वयंसेवी पद्धतीने Read More

१७ जूनचा खेळघरातला ‘थेट भेट’ कार्यक्रम-

योगायोगाने त्याच दिवशी दहावीचा रिझल्ट लागला होता. शिकण्यातले प्रश्न असलेली दोन मुले सोडून बाकी सर्व मुले चांगल्या मार्कानी पास झाली होती. या मुलांच्या यशाचे कौतुक करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मुलांच्या कालचा थेट भेट कार्यक्रम सुरेख झाला. खेलघराच्या ४ सिनियर Read More

खेळघर मित्र

2019 -20 मध्ये कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आता पालकांनी मुलांच्या शिक्षणात लक्ष घालणे गरजेचे आहे  हे जाणवत होते. मुलांच्या शिक्षणाच्यासंदर्भात आपण काय आणि कशी मदत करू शकतो हे पालकांना माहित नाही . त्यामुळे पालकांबरोबर विशेष काम करण्याची गरज जाणवत होती.   लॉक Read More