भाषेची आनंदयात्रा | दिलीप फलटणकर

भाषा आणि भाषेतून मिळणारा आनंद हा माझ्यासाठी एक अनमोल असा खजिना आहे. चाळीस वर्षे मुलांना भाषेच्या अंगणात बागडताना बघून जी आनंदयात्रा अनुभवली, त्याचा आनंद एक शिक्षक म्हणून मी मनसोक्त लुटला आहे. आपण करतो त्या कामात आपल्याला रस असेल, तर मग Read More

भूगोलची बूक सापडत नाही | मुकुंद टाकसाळे

मी काही व्यक्तींना फोन केला, की त्या कंपनीची बाई कधीकधी मला सांगते, ‘‘आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता, तो व्यक्ती आत्ता प्रतिसाद देत नाही किंवा तो व्यक्ती दुसऱ्या कुणाशीतरी बोलत आहे.’’ पूर्वी फार सहजपणे ‘ज्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे, ‘तो’ उत्तर Read More

संज्ञा काटेकोरपणेच बनवल्या पाहिजेत | राजीव साने

संदर्भविश्व जेव्हा समाईक असते, तेव्हा ढिलाईने बोलले तरी फारसे बिघडत नाही कारण गैरसमज आपसात दूर करता येतात. पण वैचारिक मांडणी अशी खासगी असून चालत नाही. त्यामुळे एकीकडे काटेकोरपणा सांभाळत त्याच वेळी नवनवीन भाषिक आव्हाने पार करत जावे लागते व त्यासाठी Read More

संदर्भ हरवलेला शब्द! | डॉ. गणेश देवी  

भाषाप्रेमीच्या अस्वस्थ रोजनिशीतील तीन पाने १. आमच्या पंतप्रधानांनी संध्याकाळी टीव्हीच्या पडद्यावर विराजमान होत, संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला, लगेचच माझ्या सर्व शेजाऱ्यापाजार्‍यांनी जमतील तेवढ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घरातील पिशव्या घेऊन सुपर स्टोअर्सकडे धाव घेतली. पुढचे काही आठवडे किंवा Read More

संवादकीय : ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२०

भाषा आपल्या जीवनात विविध स्तरांवर काम करते. अनुभव, माहिती-ज्ञान, बोध-आकलन, शिकणं, आत्मविश्वास, आविष्कार, स्व-भान, कल्पना, आणि अर्थातच संवाद ही भाषेची स्वत:ची अंगणं आहेत. या अंगणांमध्ये आपण जन्मापासून बागडत असतो. भाषा हे मानवी जीवनातलं एक आश्चर्य म्हणायला हवं. जगात इतक्या असंख्य Read More

शब्दांपल्याड | आनंदी हेर्लेकर

‘‘मानसी, सहावीत ना तू आता? मग शाळेचं काय गं?’’ आईला आणि बाळाला भेटायला येणारे सगळे मनूला विचारत. ‘‘बुट्टी!’’ मनू बिनधास्त म्हणे. मनू सध्या खूप खूष होती. तिला बहीण झाली होती म्हणून ती आईबरोबर आजोळी आली होती. अजून दोन-तीन महिने तरी Read More