आपापलं असणं

रुबी रमा प्रवीण नशिबानं असं घडलंय, की इयत्ता पहिलीपासून ते एम.एस.सी.पर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षक/दादा/ताई अशा एका विस्तृत शैक्षणिक गटाच्या मी संपर्कात येत असते, त्यांच्यासोबत वेगवेगळे प्रकल्प करत असते. हे प्रकल्प बरेचदा मुलांच्या अनुभवविश्वातले असतात. रोजच्या जगण्यात जे घडतं त्यातलं काहीतरी Read More

निखळ झऱ्यातलं निरभ्र आकाश…

परेश जयश्री मनोहर शोभा भागवत यांनी बालसंगोपनाच्या क्षेत्रात अत्यंत मूलभूत असं काम केलेलं आहे. ‘मूल नावाचं सुंदर कोडं’पासून ते ‘गारांचा पाऊस’पर्यंत त्यांनी लिहिलेली पुस्तकं असोत किंवा गिजुभाई बधेकांच्या ‘दिवास्वप्न’पासून ‘प्रिय बाई’सारख्या पुस्तकांचे त्यांनी केलेले अनुवाद असोत, गरवारे बालभवनच्या ‘कजा कजा Read More

धडपडतं आईपण

प्रणाली सिसोदिया प्रसंगांचा पहिला संच – १. लेकीचा बुटात पाय घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती बूट उलटे घालते आहे हे लक्षात येताच, “अग बाळा तू बूट उलटे घालते आहेस. असे नाही घालायचे.” २. लेक एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी ओतते Read More

प्रेम म्हंजे?

अनघा जलतारे लॅडन लष्करी ह्या मुलीचा ‘व्हॉट डज लव मीन?’ हा लेख मध्यंतरी माझ्या वाचण्यात आला. चार ते आठ वर्षे वयाच्या मुलांबाबत केलेल्या सर्वेक्षणावर हा लेख आधारलेला आहे. अर्थात, हे सर्वेक्षण परदेशात केलेले असल्यामुळे मुलांची काही उत्तरे आपल्या परिप्रेक्ष्याच्या बाहेरची Read More

चित्राभोवतीचे प्रश्न

समारोप… नमस्कार पालकहो! ‘चित्राभोवतीचे प्रश्न’ या लेखमालेचा हा दहावा आणि शेवटचा लेख. ह्या वर्षभरात आपण एक सुंदर प्रवास केला. हा प्रवास पेन्सिल, रंग किंवा कागदांचा नव्हता; तो समजुतीचा होता, पालकांच्या नजरेतून मुलांच्या कलेचे अर्थ शोधण्याचा होता. अनेक पालकांनी पत्रे, इ-मेल, Read More

माझ्या मातीची आठवण…

रमाकांत धनोकर आम्ही मूळचे शेगावचे. १९३९ साली वडील कामानिमित्त पुण्यात आले. ते रेल्वेमध्ये गार्ड होते. आम्ही सहा भावंडे; तीन बहिणी, तीन भाऊ. पहिल्या तिघांचा जन्म आमच्या गावी झाला. नंतरचे तिघे पुण्यात जन्मले. मी शेंडेफळ. आम्ही दारूवाला पुलाजवळ एका मस्त वाड्यात Read More