शब्दबिंब – सप्टेंबर २०१४
बर्याच दिवसांनी शब्दबिंबला अंकात जागा मिळालीय. हे सदर सुरू केलं तेव्हा अनेक वाचकांनी त्याबद्दल उत्सुकता दाखवलेली होती. वाचकांना आवडतंय म्हटल्यावर लेखकांनाही जोर चढत होताच, पण मध्ये जरा जास्तच खंड पडला.. आता यानंतरच्या अंकांत आवर्जून शब्दबिंब द्यायचा प्रयत्न करू. भाषेची श्रीमंती Read More