यात्रेच्या मार्गावर – पॉल सालोपेक
मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मला पॉल सालोपेक या माणसाची ओळख झाली. जुने नॅशनल जिओग्राफिकचे अंक चाळताना. 2013 साली त्याने जग पालथे घालण्यासाठी प्रवास सुरू केला. इथिओपियामधून. साठेक हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी याच मार्गाने जात वेगवेगळ्या प्रदेशांपर्यंत पोचून, तिथे वस्ती केली होती, Read More