कायापालट

अज्ञातमित्र कुठलीही व्यक्ती किंवा समुदायाची शांतीच्या दिशेने वाटचाल व्हावयाची असेल, तर त्यांच्या भोवतीची परिस्थिती नैसर्गिक असणे गरजेचे आहे. भीतीमय वातावरणातले शांती साधण्यासाठीचे प्रयत्न काही टिकाऊ नसतील. ‘प्ले फॉर पीस’ म्हणजे ‘संघर्षाचा इतिहास असलेल्या समुदायांमधील मुले, तरुणाई, संस्थांसोबत सहयोगी-खेळ वापरून हास्य, Read More

कुटुंबातील हिंसा आणि शांती

प्रीती पुष्पा-प्रकाश आपल्याला शांतिप्रिय आणि न्याय्य समाज निर्माण करायचा आहे. तसं असेल तर माणसामाणसात दुही निर्माण करणार्‍या सगळ्याच गोष्टींना फाटा कसा द्यायचा हे आपल्याला या क्लिष्ट जगात शोधायलाच लागेल. आणि त्याची सुरुवात कुटुंबापासून करायला हवी कारण आपलं कुटुंब निदान आपल्या Read More

शिक्षण, शांती व संवाद – काही वैयक्तिक अनुभव

प्रयाग जोशी शिकणं ही अशी मानवी क्रिया आहे ज्यामध्ये दुसर्‍याचा कमीतकमी हस्तक्षेप आवश्यक असतो. शिकवण्यानं शिक्षण होत नाही. एखाद्या अर्थपूर्ण उपक्रमात सातत्यानं सहभागी झाल्यास त्यातून शिकणं आपोआप होत राहतं. एखाद्या व्यक्तीनं – उदाहरणार्थ मी – शांती, शिक्षण किंवा संवाद यासारख्या Read More

त्याचा रेनकोट 

परेश जयश्री मनोहर पाऊसही ‘ओके’ असतो, पावसात भिजणंही ‘ओके’ असतं आणि आपल्याजवळ आपला हक्काचा रेनकोट असणं तर ‘ओके’ असतंच असतं. ऑफिसमधून येऊन सवयीनं हातपाय धुऊन चहा मारत दिवसभराच्या गप्पा हाणायच्याऐवजी आज तो वेगळ्याच मूडमध्ये होता. ऐन उन्हाळ्यातही पावसाळ्याचा ‘फील’ देणारा Read More

हर्ट पीपल हर्ट हील्ड पीपल हील

मुलाखत : विपुल शहा मुलाखतकार : सायली तामणे ‘‘जगात खरी शांती नांदायला हवी असेल, तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करायला हवी. मुले त्यांच्यातील निसर्गदत्त निरागसपणाने वाढली, तर आपल्याला शांती प्रस्थापित करण्यासाठी धडपडच करावी लागणार नाही किंवा कुठलेही निष्फळ, निष्क्रिय ठरावही करावे Read More

कसोटी विवेकाची

अलका धुपकर वीस ऑगस्ट 2013 ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली, त्याला आता 9 वर्षं पूर्ण झाली आहेत. अजूनही हत्या नक्की कुणी केली, त्यामागे कोणती विचारसरणी होती, याचा पत्ता लागलेला नाही; पण ज्या संस्थेशी संबंधित व्यक्तींना या प्रकरणात अटक झाली आहे, Read More