मुले झाडांसारखी असतात…

काही वर्षांपूर्वी मी हिमाचलमधल्या एका तिबेटियन शाळेत काम करत असे. ही निवासी शाळा होती. इथे मला काल्देन आणि कोदेन भेटले. दोघेही आठवीत शिकत होते. काल्देन जरा ठेंगणा; पण मजबूत अंगकाठी असलेला मुलगा होता. त्याचा एकंदर अवतार गबाळा म्हणावा असा असे; Read More

प्रदर्शन आणि प्रकाशन – रमाकांत धनोकर

14 मार्चला बालगंधर्व कलादालन, पुणे येथे रमाकांत धनोकरांचे भावचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच पालकनीती-खेळघराच्या ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ ह्या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन असा दुहेरी सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी श्री. श्याम वाघ प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. साधारणपणे अशा कार्यक्रमांमध्ये असतो Read More

आदरांजली – सुधा साठे, सदा डुंबरे

आदरांजली – सुधा साठे 2 एप्रिलच्या रात्री पालकनीतीची सुरवात करणार्‍या संजीवनी कुलकर्णींच्या आई, सुधा साठे गेल्या. पालकनीतीशी ओळख झाल्यापासून गेली पंचवीस वर्षं तरी त्यांचं शांत, प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व आम्ही आम्हाला पाठबळ देण्यासाठी गृहीतच धरलं होतं. मुलांना गणित शिकवायचं, नुसतं शिकवायचं Read More

उद्याबद्दल…

या वर्षी नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या साहित्यकृतीची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. सतीश काळसेकर आणि वसंत आबाजी डहाके या माझ्या दोघा आदरस्थानांनी ही निवड केलेलीय. पण मजा अशी आहे की स्वत: नंदा खरेंनी मात्र काही वर्षांपूर्वीच मी यानंतर Read More

मार्च २०२१

या अंकात… संवादकीय – मार्च २०२१ पाठशाला भीतर और बाहर मूल नावाचं सुंदर कोडं पुस्तक परिचय – अनारको के आठ दिन कोविड आणि महिला गुजगोष्टी भाषांच्या कोविड एक संकट तर आहेच, पण त्या निमित्तानं… Download entire edition in PDF format. Read More

फेब्रुवारी २०२१

या अंकात… प्लूटो संवादकीय – फेब्रुवारी २०२१ रंग माझा वेगळा करकोचा आणि कासव कृती-कामातून शालेय शिक्षण Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.