येथे भयाला थारा नाही
शुभदा जोशी ‘‘रोहन, अरे रोहन, थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे.’’ ताई म्हणाल्या. रोहन थांबला पण गप्पच होता. ‘‘अरे, गेला आठवडाभर तू खेळघरात आला नाहीस, काय झालं?’’ ‘‘मी सोडलं खेळघर ताई!’’ ‘‘अरे पण काय झालं? सांग ना.’’ ‘‘काय नाय…’’ रोहन Read More

