तुम्हाला पुस्तकालयाचा पत्ता माहीत आहे का?
-जुही जोतवानी माणसे जोडत जाणार्या सामुदायिक पुस्तकालयांमुळे, त्यांच्या असण्यामुळे होणारे बदल मांडणारा लेख. ज्ञान हीदेखील सत्ता आहे. परंतु ते नेहमीच काही मोजक्या ‘सत्ता’धारी लोकांच्या हातात आणि कपाटात बंद राहते. मनुस्मृतीने तर स्त्रिया आणि शूद्र यांना शिक्षणाचा अधिकारच नाकारलेला आहे. इतकेच Read More
