बालवर्गातील मुले – सुलभा करंबेळकर
मुंबईच्या गोदरेज शाळेमध्ये अनेक वर्षे शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिलेल्या सुलभाताई त्यांच्या पालकनीतीतील लेखमालेतून आपल्या परिचयाच्या आहेतच. बालशाळेतल्या मुलांना अंतर्बाह्य ओळखणार्या सुलभाताई म्हणतात – शाळेच्या व्यवस्थापनातील एक अनिष्ट, धोकादायक, विषारी, जाज्वल्य सत्याला बीना जोशी यांनी वाचा फोडली याबद्दल मन:पूर्वक Read More



