संवादकीय – एप्रिल २०२१
बघता बघता ऑनलाईन शाळेचं एक वर्ष सरलं. सुरुवातीला कुरकुरत, पडत-धडपडत तास घेणारे शिक्षकही पुढे ऑनलाईन शाळेत बरेच रुळले. इतके की आपण ऑनलाईन शाळेला का विरोध करत होतो त्याचाही त्यांना विसर पडू लागला. काहीशी काटछाट करत नेहमीचा अभ्यासक्रम ‘शिकवूनही’ झाला. आणि Read More
