शाळा – हिंदी कवी – बंशी माहेडरी, मराठी अनुवाद – चंद्रकांत पाटील
शाळेत पहिल्या वर्गाची मुलं पाढे आणि उजळणी घोकतायत जोरजोरात गुरुजी टेबलावर पाय पसरून जांभई देतायत. मुलं दुसरीत जातात. शाळेच्या गणवेशात आवळलेली मुलं डोययावरची दप्तरं खाली ठेवून गुरुजींचा चट्ट्यापट्ट्यांचा बुशशर्ट पाहून थकून गेलीयत्. कपाळावर आठ्या चढवून गुरुजी वेत मारतायत सपासप मुलाची Read More

