शब्द वेचताना…
भाऊसाहेब चासकर आमच्या शाळेतली मुलं निरनिराळ्या विषयांवर छोटेमोठे प्रकल्प करत असतात. प्रकल्प करताना मुलांना भरपूर शिकायला मिळतं आणि आनंदही मिळतो. त्यामुळे बहुतेक मुलं तो अतिशय आवडीनं करतात. प्रकल्पाचे विषय मुलंच ठरवतात. विषय भवतालाशी जोडलेला असावा अशी अट असते. पक्षी, कीटक, Read More
