या अंकात
संवादकीय – फेब्रुवारी 2000‘कायापालट’च्या निमित्तानंमुस्लीम शिक्षण पद्धती-1धर्मसंकटपहिलीपासून इंग्रजी आणि इतर पर्याय
Download entire edition in PDF format.
एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला...
गेल्या महिन्यात पुण्यात ‘भारतीय विज्ञान परिषद’ मोठ्या प्रमाणात पार पडली ही फक्त नामवंत शास्त्रज्ञांची परिषद असू नये, जनसामान्यांचा-शिक्षक विद्यार्थ्यांचा, प्रयोगात रस असणार्या...
ग्रमीण विभागातील सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्याची संधी उपलब्ध असली पाहिजे. यात शंका नाही. पण त्यासाठी ‘पहिलीपासून इंग्रजी’ या धोरणाची आवश्यकता आहे का,...
अरविंद वैद्य
मुसलमान धर्माचा-इस्लामचा-उदय इसवीसनाच्या सहाव्या शतकात अरबस्तानात झाला. इस्लामचे संस्थापक महंमद पैगंबर यांचा जन्म इ.स.570 मधील. अरबस्तान हा पश्चिम आशियाचा भू भाग...
संकलन-वंदना कुलकर्णी
पालकनीतीच्या दिवाळी 99 च्या अंकामध्ये डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची ‘कायापालट’ ही कथा आपण वाचलीच असेल.
‘‘दहावीला पहिल्या आलेल्या नीतानं स्वतःच्या क्लासला यावं...
या अंकात…
संवादकीय – जानेवारी २०००इंग्रजी कोणत्या वयापासून ?दुष्काळात तेरावा महिना…बौद्ध शिक्षणपद्धती… - अरविंद वैद्यतीस आणि तीन मुलांचे आई-वडीलमला असं वाटतं...