ऑगस्ट २०२२

या अंकात… आदरांजली – नंदा खरे संवाद संवादकीय – ऑगस्ट २०२२ बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा बाळ काही खातच नाही (उत्तरार्ध) फ्रान्सिस क्रिक भान येताना शहतूत (Mulberry) – सबीर हका Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया Read More

बाबा लहान होता तेव्हा – ७

बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा अलेक्झांडर रास्किन लहानपणी बाबाला सगळ्या चविष्ट गोष्टी आवडायच्या. त्याला सलामी आवडायची.त्याला चीज आवडायचं. त्याला मीटबॉल आवडायचे. पण त्याला पाव मात्र अजिबातआवडायचा नाही. कारण त्याला सदा सर्वकाळ हेच ऐकवलं जायचं, ‘तुझा पावखायला विसरू नकोस!’पण पाव काही Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२२

आपल्या देशावर आपले प्रेम असते. व्यक्तीच्या देशावर असलेल्या निष्ठेची मुळे सामाजिक मानसशास्त्रातही आहेत. तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण ह्या गोष्टींमुळे जागतिकीकरण फोफावत असले, तरी सामाजिकीकरण आणि स्फूर्ती वाढवण्यासाठी राष्ट्रीय चिन्हेच लागतात. राष्ट्रीय चिन्हांमुळे त्याच्याशी जोडलेल्या माणसांना ओळख प्राप्त होते. ह्यातून राष्ट्रीय अस्मिताही Read More

बाबा लहान होता तेव्हा – ६

बाबा गाणं शिकतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबासाठी त्याचे आई-बाबा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणायचे.चेंडू. लोट्टो. नाईनपिन. खेळण्यातली चारचाकी. मग एक दिवस अचानक त्यांनीपिआनो खरेदी केला. पण हे काही खेळणं नव्हतं. वरच्या बाजूनं काळा चकचकीतअसलेला हा पिआनो खूपच मस्त होता. Read More

मला हवंय…

मला हवंय…राष्ट्रसंघाच्या बैठकीत कुणी संथालानं सांगावीएखादी संथाली कहाणी संथालीतआणि गुलाबांच्या अति नखरेल बागेत बहराव्यामहुव्याच्या फांद्या.नेपाळी पोरानं छेडाव्या गिटारीच्या तारा आणिगावीत गीते नेपाळातली कोलकत्यातझारखंडी आपापले तीरकमठे घेऊन यावेतआणि झुमूर नृत्याच्या त्या तालावर आपलं हृदय नाचावं.काश्मिरात कधीच ऐकू येऊ नयेत बंदुकींचे बारविकृत Read More

एप्रिल २०२२

या अंकात… संवादकीय – एप्रिल २०२२ बाबा कविता लिहितो तेव्हा… – अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश प्रत्यय – सुजाता लोहकरे  ऑटिझम समजून घेताना – डॉ. पल्लवी बापट पिंगे पुस्तकमैत्री अभ्यासक्रम – मीना निमकर लहान मुलांना कोडिंग शिकवण्याची घिसाडघाई – अनुराधा सी Read More