बाबा लहान होता तेव्हा – ८
बाबा रागवायचा तेव्हा अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा नेहमीच फुरंगटलेला असायचा. तो सगळ्यांवर एकत्रितपणे चिडलेला असायचा आणि प्रत्येकावर वेगवेगळाही. कोणी म्हटलं, ‘अन्नाशी खेळू नकोस’, की त्याला वाईट वाटायचं. आणि दुसर्या कोणीतरी म्हटलं, ‘केवढं कोंबलंय ते तोंडात!’ की त्याचंही त्याला वाईट Read More
ऑगस्ट २०२२
या अंकात… आदरांजली – नंदा खरे संवाद संवादकीय – ऑगस्ट २०२२ बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा बाळ काही खातच नाही (उत्तरार्ध) फ्रान्सिस क्रिक भान येताना शहतूत (Mulberry) – सबीर हका Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया Read More
बाबा लहान होता तेव्हा – ७
बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा अलेक्झांडर रास्किन लहानपणी बाबाला सगळ्या चविष्ट गोष्टी आवडायच्या. त्याला सलामी आवडायची.त्याला चीज आवडायचं. त्याला मीटबॉल आवडायचे. पण त्याला पाव मात्र अजिबातआवडायचा नाही. कारण त्याला सदा सर्वकाळ हेच ऐकवलं जायचं, ‘तुझा पावखायला विसरू नकोस!’पण पाव काही Read More
संवादकीय – ऑगस्ट २०२२
आपल्या देशावर आपले प्रेम असते. व्यक्तीच्या देशावर असलेल्या निष्ठेची मुळे सामाजिक मानसशास्त्रातही आहेत. तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण ह्या गोष्टींमुळे जागतिकीकरण फोफावत असले, तरी सामाजिकीकरण आणि स्फूर्ती वाढवण्यासाठी राष्ट्रीय चिन्हेच लागतात. राष्ट्रीय चिन्हांमुळे त्याच्याशी जोडलेल्या माणसांना ओळख प्राप्त होते. ह्यातून राष्ट्रीय अस्मिताही Read More
बाबा लहान होता तेव्हा – ६
बाबा गाणं शिकतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबासाठी त्याचे आई-बाबा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणायचे.चेंडू. लोट्टो. नाईनपिन. खेळण्यातली चारचाकी. मग एक दिवस अचानक त्यांनीपिआनो खरेदी केला. पण हे काही खेळणं नव्हतं. वरच्या बाजूनं काळा चकचकीतअसलेला हा पिआनो खूपच मस्त होता. Read More
