संवादकीय – मार्च 2003

ही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात वाचलेली एक बातमी मनात घर करून राहिली आहे. पुण्यातल्या सेंट हेलेनाजमधे बालवर्गात शिकणारी एक छोटीशी, 3॥ वर्षांची मुलगी. रोज शाळेत घेऊन जाणार्‍या मेटॅडोरच्या डायव्हरनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. एवढ्या लहान पिाला अशा घृणास्पद प्रसंगाला सामोरं जावं Read More

जिंकणारी मूल्ये : धर्मनिरपेक्ष शिक्षणाची नवी व्याख्या

लेखक : कृष्ण कुमार नोव्हेंबर २००० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम धोरण जाहीर झाले. त्यामुळे आजपर्यंतची भूमिका आणि राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम ठरविण्याची प्रक्रिया या दोन्हीमधे गंभीर बदल झाले आहेत. आता यातील राज्य सरकारांची भूमिका नगण्य झाली आहे. या राष्ट्रीय धोरणासंदर्भात रॉय, Read More

फेब्रुवारी २००३

या अंकात… प्रतिसाद – फेब्रुवारी २००३ -निरूपमा सखदेव, विमल लिमये संवादकीय – फेब्रुवारी २००३ जिंकणारी मूल्ये : धर्मनिरपेक्ष शिक्षणाची नवी व्याख्या – कृष्ण कुमार उच्च शिक्षणात मूल्यशिक्षण? – अंजनी खेर शोध(लेखांक १२) – रेणू गावस्कर तिरिछ आणि इतर कथा – Read More

जानेवारी २००३

या अंकात… प्रतिसाद – दिवाळी अंक २००२(प्रतिभा पावगी, स्मिता कुलकर्णी,  हर्षदा नानिवडेकर, श्रीनिवास पंडित) उत्तूरची पालक कार्यशाळा संवादकीय – जानेवारी २००३ चांगले प्रश्न कसे विचारावेत?- लेखक – कॅरन हॅडॉक, अनुवाद – उर्मिला पुरंदरे संवादाच्या वाटे… – शुभदा जोशी इथे काय Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक

लेखांक – ९ लेखक – कृष्णकुमार अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे प्रकरण 4 लिहिणे लिहिणे  म्हणजे एक प्रकारचे बोलणेच. आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष नसलेल्या अशा कोणाशीतरी आपण संवाद साधत असतो. बर्‍याचदा काहीतरी जपून ठेवण्यासाठी आपण ते लिहितो. कधी Read More

स्त्री शिक्षणासाठीचा एक संघर्ष

वंदना कुलकर्णी शांताबाई दाणी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील एक अध्वर्यू. दलित समाजाच्या उद्धारासाठी आपलं सारं आयुष्य वेचणार्‍या, लढाऊ, झुंझार कार्यकर्त्या, शिक्षणाचं बीज दलित मुलींमध्ये पेरणार्‍या शिक्षणप्रेमी.  त्यांचं नुकतंच निधन झालं. शांताबाईंना विनम्र अभिवादन. जही गावा-गावातून, वाड्या-वस्त्यांतून निम्म्यातूनच शिक्षणाला रामराम Read More