भाषा शिक्षण

तुमचे मूल कोणत्या माध्यमातून शिक्षण घेते? किंवा तुम्ही कोणत्या माधमातून शिकलात? असे कुणी विचारले तर मराठी/इंग्रजी/हिंदी असे उत्तर येते. विचार केला तर जाणवते की हे उत्तर तसे वरवरचे आहे. त्यापलीकडे जाऊन पहायचे तर… (…) शिक्षणाचे माध्यम असे म्हटले, की आपल्या Read More

भाषा आणि शिक्षण

भाषा आणि शिक्षण ह्या विषयाचा चार वेगळ्या अंगांनी विचार करता येईल. एक म्हणजे, शिक्षण भाषेमधून घेतले जाते हा. भारदस्त भाषेत सांगायचे तर ‘भाषा शिक्षणाचे माध्यम असते.’ दोन, स्वभाषा शिकवण्याबद्दलचा विचार. तीन, परभाषा शिकवण्याचा विचार, आणि चार, विविध भाषांचे ज्ञान मिळवणे Read More

वैखरी

भाषा हे संवादाचं माध्यम असं अनेकदा म्हटलं जातं, त्यापूर्वी ते विचाराचं माध्यम आहे, असं म्हटलं तर ते आपल्याला प्रथमदर्शनीही पटतं,  पण हे नेमकं घडतं कसं? वैखरी’ म्हणजे ‘वाणी’ किंवा ‘भाषा’ हा फार ढोबळ अर्थ झाला. खरं तर, आपल्याकडं ‘वाणीत्रया’चा म्हणजे Read More

जुलै २००२

या अंकात… संवादकीय – जुलै २००२ प्रास्ताविक – जुलै २००२ भाषा वैज्ञानिक पद्मश्री डॉ. अशोक केळकर यांच्या साहित्यातून – शिक्षण म्हणजे काय, कसे, आणि कशासाठी? शिकणे आणि शिकवणे  शिक्षणाची तरतूद आणि माध्यम  लोकशिक्षण : कसे आणि कुणासाठी  लहान मुलासारखे बोलायला Read More

बालशाळांतला दहशतवाद – रमेश पानसे

महाराष्ट बाल शिक्षण परिषदेचे अध्यक्ष रमेश पानसे यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून बालशाळांतल्या दहशतवादावर हा चढवला आहे. श्रीमती बीना जोशी यांचा, स्वत:च्या मुलाबाबत त्याच्या शाळेने केलेल्या अशैक्षणिक कृत्यांबाबतचा लेख वाचला. धाडसाने लेख लिहिल्याबद्दल बीना जोशी यांचे आणि तो छापल्याबद्दल आपले अभिनंदन करतो; Read More

मेरा सुंदर सपना टूट गया ! – रेणू गावस्कर – लेखांक ५

मागील लेखांत शिकण्या-शिकवण्याच्या सहप्रवासातील आमच्या प्रवेशाविषयी लिहिलं होतं. या खेपी त्या सहप्रवासातील काही क्षण पुन्हा आठवावेत, स्मृतींच्या उजळणीत पुन:प्रत्ययाच्या आनंदाचा लाभ घ्यावा असं वाटत होतं. त्या दृष्टीनं लिखाणाची जुळवाजुळव चालू असतानाच साबरमती एयसप्रेसच्या डब्यांना गोध्रा स्टेशनवर आग लावल्याच्या व त्यातून Read More