संवादकीय – डिसेंबर १९९९
दिवाळीच्या शिक्षण विशेषांकाच्याच मागील पानावरून पुढे चालू असलेला हा अंक. शिक्षण व्यवस्थेतल्या प्रश्नांबद्दल विचार करत असताना या व्यवस्थेमध्ये अपयशी ठरलेली, अपमानाच्या, निराशेच्या झाकोळात उद्ध्वस्त होऊन लढणं सोडून दिलेली असंख्य मुलं नजरेआड करता येत नाहीत. यामध्ये वैयक्तिक प्रयत्नांचा भाग किती आणि Read More