
माझा प्रश्न : अनुराधा
मल माझी पाठची बहीण. घटस्फोटीत. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांतून मनोरुग्ण झालेली. महिन्या-दीड महिन्याची गरोदर असल्यापासून मानसोपचार सुरू केला. मुलगा झाल्याचे कळवल्यानंतरही नवरा आला नाही त्यामुळे अधिक खचून गेली. पुढे-पुढे शॉक ट्रिटमेंट देण्याची ही वेळ आली. पुण्यात, ठाण्यात मेंटल हॉस्पिटलमध्ये 2/4 महिने Read More
सुसंवाद : साधना खटी
तारुण्याच्या उंबरठ्यावर येवून ठेपलं की स्वप्नांच्या दुनियेत हरवणे हे रोजचेच होऊन जाते. आपल्याकडे लोकांनी पहावेसे वाटते. कुणाचा तरी हलकासा स्पर्श मनामधे हुरहुर निर्माण करतो. शेजारचा अतुल, कॉलेजातला मनोहर किंवा रस्त्यात येता-जाता भेटणारी प्रिया यांना टाळता येत नाही. मनापासून झोकून देऊन Read More
संवादकीय – जून १९९९
भारत आणि पाकीस्तान यांच्या पंतप्रधानांच्या भेटीला दोन महिने सुद्धा होत नाहीत, तोवर मैत्रीचं पारडं हलकं होऊन युद्धाची वेळ समोर यावी ह्यासारखी दुर्दैवाची घटना नाही. दोन्ही देशांनी अण्वस्त्रांच्या तयार्या केल्या, तेव्हाच, त्याबद्दल शंका वाचकांसमोर मांडलेली होती. युद्धानं काहीच भलं घडत नाही. Read More
आगळं-वेगळं वाचनालय
रविबाला काकतकर खादा उत्तम सिनेमा किंवा नाटक पाहिलं, एखादं छानसं पुस्तक वाचलं की आपली पहिली ‘गरज’ असते ती स्वत:ची मतं किंवा प्रतिकि‘या कोणाजवळ तरी बोलून दाखवण्याची. मग असं एखादं वाचनालय असेल, जिथे जवळ जवळ सव्वा दोन हजार मराठी आणि पाचशेहून Read More