रिनेसान्स आणि शिक्षणातील बदल इतिहास शिक्षणाचा … – अरविंद वैद्य
इ.स.च्या 13 व्या शतकातील युरोप आणि त्यापूर्वीच्या सातशे/आठशे वर्षांपूर्वी भूमध्यसामुद्रिक साम्राज्याची शकले झाल्यानंतरचा युरोप यांची तुलना केली तर अंधारयुगानंतरच्या 200 वर्षात युरोपने बरीच प्रगती केली असेच म्हणावे लागेल. आता युरोपला स्वत:ची अशी संस्कृती होती. ग्रीक-रोमन-ज्यू आणि काही प्रमाणात अगदी हिंदू विचारांचा Read More