अडथळ्यांची शर्यत – रेणू गावस्कर
टी पोस्टाच्या मागच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी संध्याकाळी वर्ग घेण्यासाठी जागा द्यायला नकार दिला आणि आम्हाला अक्षरश। रस्त्यावर आल्यासारखं वाटलं. आता पुढं काय? असा प्रश्न उभा राहिला. ही समस्या फार काळ टिकणार नाही, यातून काही ना काही तरी मार्ग निघेलच असा विडास Read More

