मानवी ऊर्जेसाठी प्रयोगशीलता – देवदत्त दाभोलकर
लोकमान्य टिळकांच्या चितेच्या साक्षीने एका सोळा-सतरा वयाच्या किशोराने मनोमन प्रतिज्ञा केली. ‘मी माझे जीवन ब्रह्मचारी राहून राष्टसेवेला अर्पण करीत आहे.’ या किशोरवयीन मुलाचे नंतर सर्वांना परिचित झालेले नाव म्हणजे ‘मामा क्षीरसागर’. सदैव कार्यरत, सदैव प्रसन्न, डोळ्यांत प्रेमळ सहानुभूतीचे भाव, तुमच्या Read More


