ओळख त्यांच्या जगाची
वनपुरी पुण्याजवळचं, 2000 उंबर्याचं छोटसं गाव. इतर कोणत्याही गावासारखचं गावातला मुख्य व्यवसाय शेती. बहुसंख्य स्त्री-पुरुष शेतमजुरी करणारे. गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा ह्या सातवीच्या मुलांनी घेतलेल्या एका वेगळ्याच शैक्षणिक अनुभवाबद्दल या लेखातून मांडणी केली आहे. पुण्यातल्या ‘महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन Read More

