कला : एक शांतीदूत

लेखक: कृष्णकुमार अनुवाद: विनय कुलकर्णी टाईम्स ऑव्हइंडियामध्ये आलेला  हा लेख कदाचित अनेकांच्या  वाचनातून निसटलाही असेल.  शिक्षणाचा विचार मुळापासून करताना आजूबाजूचं युद्धमय वातावरण, हिंसात्मक व्यवहार, अणुचाचण्या या सर्वांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या लेखात श्री. कृष्णकुमार यांनी कलाशिक्षणाला विशेष महत्त्व दिलं  Read More

संवादकीय – सप्टेम्बर १९९९

भाषेचा वापर प्रामु‘यानं दुसर्‍या व्यक्तीला शिव्यागाळी आणि स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच केवळ होऊ शकतो’ असं आपलं सर्वांचं मत व्हावं असं आसपासचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत ‘विचारांचा भद्र प्रवास, बालकांचं सहजशिक्षण, मानवी मूल्यांवरील विश्वास’ वगैरे शब्द कसे अर्थहीन भासू लागतात, नाही? अशा वेळी Read More

ऑगस्ट १९९९

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट १९९९ भाषा आणि विकास – डॉ. नीती बडवे बालपण सरतांना…..- वृन्दा भार्गवे कारागृहबंदींच्या मुलांचे प्रश्न व सामाजिक जबाबदारी – मीनाक्षी आपटे बाल निरीक्षणगृहाचे मार्गदर्शन केंद्र – प्रफुल रानडे मुलांच्या हक्कांच्या जाहीरनाम्यातील प्रमुख कलमांचा अनौपचारिक सारांश Read More

संवादकीय – ऑगस्ट १९९९

युद्धाचं सावट अजून दूर झालेलं नाही. युद्धामुळे ज्यांची घरं उजाड बनत आहेत, त्यांच्यासाठी मदत मागणारी अनेक आवाहनं होताना दिसतात. त्यांना मध्यम व उच्चवर्गाकडून चांगला प्रतिसादही मिळतो. केवळ कारगिलचं युद्धच नाही, तर लातूरचा भूकंप, आंधतील वादळं, आंदोलनं, कुणाची गंभीर आजारपणं, शस्त्रकि‘या, शिक्षण, Read More

जुलै १९९९

या अंकात… संवादकीय – जुलै १९९९ अंध-सहयोग – कमरूद्दिन शेख अंधमित्र -आरती शिराळकर अंधांचे शिक्षण – अर्चना तापीकर मला वाटतं…. अंध किती ? आणि का ? – डॉ. सुप्रिया कुर्लेकर अंध-मित्रांमधील ‘अंतर्ज्योत’ पेटवण्याची गरज – मेधा टेंगशे एका डोळस दिवसाची Read More

माझा प्रश्न : अनुराधा

मल माझी पाठची बहीण. घटस्फोटीत. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांतून मनोरुग्ण झालेली. महिन्या-दीड महिन्याची गरोदर असल्यापासून मानसोपचार सुरू केला. मुलगा झाल्याचे कळवल्यानंतरही नवरा आला नाही त्यामुळे अधिक खचून गेली. पुढे-पुढे शॉक ट्रिटमेंट देण्याची ही वेळ आली. पुण्यात, ठाण्यात मेंटल हॉस्पिटलमध्ये 2/4 महिने Read More