मनी मानसी – कुसुम कर्णिक
कुसुम कर्णिकला मी गेली 40 वर्षं ओळखते. नवरा, घरसंसार, मूल, पालकत्व अशा पद्धतीनं जगण्याचा विचार तिनं कधीच केला नाही. आपलं घर असावं, ते आपल्यानंतर मुलाच्या नावे करावं असा सर्वसामान्य विचार तिला मान्यच नव्हता. एकूणच सामूहिकतेवर गाढ विश्वास असल्याने सगळ्यांनी एकत्र Read More