
संवादातून स्वर्ग
माझा जन्म स्वतंत्र भारतातला, लोकशाहीतला! मात्र मी वाढले जवळपास एकाधिकाराखाली. अगदी एवढं-तेवढं काही वेगळं करायचं असलं, तरी सरळ क्रांतीचीच पावलं उचलायचो आम्ही. चर्चा वगैरे फार कमी. त्यात कोणाला तथ्यही वाटायचं नाही. गप्पा असायच्या; पण चर्चा वगैरे खर्या अर्थानं आयुष्यात खूपच Read More