सैन्य-प्रशिक्षणात शिस्त व शिक्षा
रोहिणी जोशी 1985 पासून साधारण 2020 पर्यंत मी एनडीएमध्ये ‘टेम्पररी बेसिस’वर नोकरी केली. मी तिथे अॅकॅडमिक इन्स्ट्रक्टर / सिविलियन शिक्षक होते. कॅडेटना भाषा शिकवणे हे माझे काम होते. वर्गामध्ये आवश्यक तेवढी शिस्त नेहमीच पाळली जायची. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिक्षा द्यायचा Read More


