शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा आवश्यक आहे का?

वैशाली गेडाम मला आठवते, मी मसाळा तुकूम शाळेत असतानाची ही गोष्ट. आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि. प. शाळेतील मुलांसाठी नवरत्न स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात हस्ताक्षर स्पर्धेपासून ते कथाकथन, एकपात्री वगैरे अशा नऊ स्पर्धा होत्या. दरवर्षी या स्पर्धा केंद्रस्तर Read More

शाळा असते कशासाठी?  – भाग 1

या कोविडकाळानं आपल्या एकूणच सामुदायिक बुद्धिमत्तेवर चांगलाच प्रकाश टाकला आहे.आपले अग्रक्रम स्पष्ट केले आहेत. आपल्या सामुदायिक वर्तनातून हे पुरेसं स्पष्ट आहे.शिक्षण, शाळा याकडे केवळ सरकारच नाही, तर समाजही कसं पाहतो हे ह्या निमित्तानं आपल्याला कळलं आहे.एकूणात शाळा वगैरे गोष्टी लोकांसाठी Read More

पूर्वग्रहांवर मात करण्यात शिक्षणाची भूमिका

जॉर्ज फ्लॉईडची अत्यंत अमानवी हत्या करणार्‍या पोलिसाचा गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने त्याला शिक्षा फर्मावली. अमेरिकेत उदयाला आलेल्या ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ चळवळीचे हे मोठेच यश म्हणायचे. मात्र वंशविद्वेषाच्या समस्येवर मात करण्यासाठी तेथील शिक्षण-व्यवस्था प्रदीर्घ काळापासून झटत असूनही तिथे ही घटना घडावीच Read More

टिली मिली – एक शैक्षणिक उपक्रम

गेल्या वर्षी मार्चच्या मध्यात शाळा अचानक बंद झाल्या. जून महिना उलटून गेला तरी शाळा नेहमीसारख्या सुरू होण्याची चिन्हे काही दिसेनात. ‘मुलांच्या शिक्षणाचे काय?’ हा विचार पालकांना, शिक्षकांना, शाळांना अस्वस्थ करू लागला. ज्या शाळांकडे पर्याय होते, साधने होती त्यांनी ऑनलाईन वर्ग Read More

शिक्षण राष्ट्र आणि राज्ये | कृष्णकुमार

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 वर झालेल्या एका चर्चेत मुलकी खात्यातील एका सेवानिवृत्त अधिकार्‍याने केंद्र-राज्य संबंध आणि शिक्षणाबद्दलची त्यांची भूमिका ह्यांचा संदर्भ घेत प्रश्न विचारला  – ‘नवीन धोरण केंद्राला हिंसक वागणुकीची मुभा देत आहे का?’ शिक्षणाच्या संदर्भात त्यांचा ‘हिंसक’ हा शब्द Read More

माझी शाळा कंची

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठीच बोलतो. आम्हाला मुलगी झाली. तिला शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘‘उर्दू शाळेत घाला.’’ Read More