माझी शाळा कंची

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठीच बोलतो. आम्हाला मुलगी झाली. तिला शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘‘उर्दू शाळेत घाला.’’ Read More

सामाजिक संघर्ष आणि लहान मुले

आसपास घडणार्‍या सामाजिक, सांस्कृतिक, जमातवादी दंगे-दंगलींबद्दल लहान मुलांना व्यवस्थित कळत असते. अर्थात, मुले ते प्रत्येकवेळी बोलून दाखवतातच असे मात्र नाही. मोठ्यांच्या जगात निरनिराळ्या गटांमधल्या संघर्षाचे मुद्दे उसळी मारून वर येतात, त्यातून नातेसंबंधांची नवी समीकरणे तयार होतात हे मुलांना दिसते. त्यातून Read More