‘ग्लोबल टीचर  पुरस्कारा’च्या निमित्ताने…

मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून अनेक प्रयोगशील, तंत्र-स्नेही शिक्षक शाळेमध्ये शिकवताना इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यातलेच एक डिसलेगुरुजी! 2014 साली रणजितसिंह डिसले आणि त्यांच्या काही शिक्षक-सहकार्‍यांनी बारकोड/ क्यूआर (QR) कोड ही संकल्पना शिक्षणात कशी वापरता येईल यासंबंधी चर्चा Read More