पैशाने असुरक्षितता वाढते!

प्राजक्ता अतुल ‘कमावता होणे’ ही संकल्पना कुमारवयात स्वप्नवत वाटते, तरुणपणी अभिमानाची ठरते, खरेखुरे कमावते झाल्यावर ओझे वाढवते आणि कमावण्याचे वय उलटल्यावर पुष्कळांना अर्थहीन भासू शकते. पैसे कमावणे हा त्या ‘कमावण्या’चा व्यावहारिक अर्थ झाला; परंतु एकदा त्या पायरीवर पोचल्यानंतर किंवा ती Read More

अर्थपूर्ण भासे मज हा…

डॉ. नंदू मुलमुले “ए चलतोस का आमच्याबरोबर ‘आंखे’ सिनेमा बघायला? मी चाललोय आईसोबत, तूही चल. धर्मेंद्र, मेहमूद वगैरे आहेत. मजा येईल!” नवीन सबनीसने निमंत्रण दिले आणि आयुष्यात पहिल्यांदा मला पैसा, श्रीमंती या गोष्टींची जाणीव झाली. ही आठवण असेल पाचवी-सहावीतली. नवीन Read More

दिवाळी अंक २०२५

पैसा हे विनिमयाचे साधन, ते पैसा हे सर्वस्व – अशी विचारसरणी असलेली माणसे आपल्याला आजूबाजूला दिसतात. ते साध्य नाही हे समजत असूनही, तेच साध्य करण्यासाठी चाललेली माणसांची धावपळ आणि लगबग पाहता – हा विचार माणसाचा ठाव नेमका कधी घेतो – Read More

बदलतं पर्यावरण, बदलतं पालकत्व

त्यांच्या घराबाहेरची वापरलेल्या डायपरची पिशवी बघून मला खूप संताप येत होता. हा संताप योग्य नाही असंही मी स्वतःला समजावत होते. योग्य नाही ते दोन कारणांसाठी, एक माझ्या स्वतःच्या मनःशांतीसाठी आणि दुसरं मी असं दुसर्‍यांबद्दल ‘जजमेंटल’ असणं माझं मलाही आवडणारं नाहीय. Read More