पालकांचा ध्यास… मुलांच्या गळ्याला फास

सरतं वर्ष विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या अस्वस्थ करणार्‍या बातम्या देऊन गेलं. तसं पाहता अशा बातम्या आपल्यासाठी नवीन राहिलेल्या नाहीत. एवढ्या मोठ्या देशात रोज विविध कारणांनी मृत्यूला कवटाळणार्‍यांची संख्या काही कमी नाही. क्षणभर चुकचुकणं आणि पुढच्या बातमीकडे वळणं एवढीच संवेदनशीलता आता आपल्याजवळ उरलीय. Read More