काहीही न बोलता
मी म्हटलं, मी एक झाड लावलं मी म्हटलं, मी एक, दोन, चार, आठ झाडं लावली मी म्हटलं, मी हजार, पाच हजार, दहा हजार झाडं लावली पक्ष्यांनी अन्न म्हणून खाल्ल्या खूप बिया पाहिजे तेवढ्या घेतल्या पोटासाठी, नको असलेल्या टाकल्या विष्ठेपोटी आणि Read More
आम्ही गृहीत धरलंय…
आम्ही गृहीत धरलंय, की ह्या महामारीनं आम्हाला परवाना दिलाय वापरलेले डिस्पोजेबल ग्लोव्ज आणि मास्क्सचा खच पाडण्याचा आणि शेवटी नद्या, नाले आणि समुद्राला वेठीला धरण्याचा आम्ही गृहीतच धरलंय, ‘सोशल डिस्टन्सिंग’चं निमित्त करायचं आणि जैविक इंधनाचा चुराडा करायचा प्रत्येकानं दामटायची आपापली Read More
