कथुली : माझ्या शेजाऱ्याचा मका

एक शेतकरीदादा आपल्या शेतात मका पिकवी. उत्तम दर्जासाठी त्याचा मका प्रसिद्ध होता. शेतकीप्रदर्शनात मक्यासाठी दरवर्षी हाच बक्षीस पटकावतो ह्याचं रहस्य जाणून घ्यावं, म्हणून मुलाखत घ्यायला एका मासिकाचा वार्ताहर त्याच्याकडे गेला. मुलाखतीदरम्यान वार्ताहराला शेतकऱ्याकडून काहीतरी अद्भुतच ऐकायला मिळालं. तो शेतकरी म्हणे Read More