चिनी

यात्रेत सजलेल्या झगमगत्या दुकानांकडे अधाशी नजरेने जे-जे दिसेल ते-ते टिपत चिनी चालली होती. एकीकडे आजोबांचा हात गच्च धरलेला होता, तर दुसरीकडे आजोबांच्या पावलांशी स्पर्धा सुरू होती. असा झगमगाट ती प्रथमच बघत होती. मऊ-मऊ खेळणी तिला खुणावत होती. भालू तिला गुदगुल्या Read More

काय हरकत आहे?

तन्मय आणि मी एकत्रच वाढलो. एकाच शाळेत गेलो. मी तन्यापेक्षा एक वर्षानं मोठीय, शिवाय आमची घरंही एकाच गावात आहेत. माझी आई तन्याची आत्या, आणि तन्याची आई माझी मामी. ‘मेघाची दुपटी आणि झबलीही तन्मयला वापरलीत’ असं मामा-मामी सांगतात. ते इतके वेडे Read More

चालता चालता चंद्र ढगाला अडखळला आणि खाली पडला

चालता चालता चंद्र ढगाला अडखळला आणि खाली पडला. एका रात्री राजू नावाचा मुलगा आणि त्याचे मित्र टेकडीवर बसले होते. मग राजू म्हणाला, ‘‘मित्रांनो, माझे स्वप्न आहे, की आपण चंद्रावर चढून जाऊ आणि सगळे मिळून खूप खेळू आणि खूप मज्जा करू.’’ Read More