चोर तर नसेल
हारुबाबू संध्याकाळी घरी जायला निघाले. स्टेशनपासून त्यांचं घर अर्ध्या मैलावर आहे. अंधार पडायला लागला तसा हारुबाबूंनी आपला चालण्याचा वेग वाढवला. त्यांच्या हातात ऑफिसची बॅग आणि छत्री होती. चालताना त्यांना जाणवलं, की कुणीतरी त्यांचा पाठलाग करतंय. त्यांनी तिरप्या नजरेनं अंदाज घेतला. Read More