स्टोरीटेल

आम्ही काही मित्र एकदा एका व्याख्यानाला गेलो होतो. वक्ता सांगत होता, ‘‘काही वर्षांनी तंत्रज्ञान इतके विकसित होईल, की घड्याळ्याच्या गजराने नव्हे, तर ऐश्वर्या रायच्या आवाजातील हाकेने तुम्ही जागे व्हाल. ‘उठ बाळा’ असे म्हणून तुम्हाला जागे केले जाईल…’’ – हे ऐकल्यावर Read More

कोंबडा विकून टाकला…

माझे अब्बा एक मदरसा चालवतात. तिथे ते मुलांना अरबी, उर्दूबरोबरच हिंदी, गणित आणि इतर विषयही शिकवतात. आमच्या ह्या मदरश्यात कोंबड्या पाळणाऱ्यांची मुलंही आहेत. त्यांच्याशी बोलताबोलता मला कळलं, की त्यांच्याकडील कोंबड्यांनी घातलेल्या अंड्यांमधून  छोटीछोटी पिल्लं बाहेर आली आहेत. त्यांनी ती पिल्लं Read More

आनंदघर डायरीज – 2

मागील महिन्यात आपण आनंदघरातील प्रतीक्षा आणि रोशनी ह्या दोन ताऱ्यांविषयी जाणून घेतलं. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ह्या चिमुरड्या अनेक घरांत जाऊन पोचल्या. त्याच मालिकेत ह्यावेळी भेटूया नेहा आणि हर्षल ह्या आणखी दोन ताऱ्यांना… नेहा आनंदघराच्या सुरुवातीच्या काळात फक्त तिथे जायचं आणि Read More

कथुली

छोटी सारंगी आता पुढल्या यत्तेत गेली होती. आपण मोठं झाल्याच्या भावनेनं तिला कसं मस्त वाटत होतं. येताजाता आपल्या छोट्या भावावर ताईगिरी करून ती खूष होत होती. शाळा सुरू व्हायला आठवडाच उरला असल्यानं रविवारी सगळं कुटुंब बाजारात जाऊन पुस्तकं, वह्या, कंपासपेटी Read More

कथुली

आज मला कामावर जायला उशीर झाला. हे सगळं त्या मिनीबसमुळे झालं. आमच्या भागातल्या गल्ल्या आधीच अरुंद आहेत. त्यात नेमकी माझ्यासमोर ती मिनीबस थांबल्यानं मला पुढे जाता येईना. मग चडफडत, इकडेतिकडे पाहत बसले. तेवढ्यात पुढच्या एका घरातून एक बुटका आणि पाठीला Read More

एका सायकलीने चळवळ सुरू केली…

अ‍ॅटिकस सेंग नावाचा एक नऊ वर्षांचा मुलगा होता. तो कॅलिफोर्नियाला राहायचा. त्याची ‘फ्रेस्नो, कॅलिफोर्निया प्राथमिक शाळा’ घरापासून फार लांब नसल्याने शाळेत मजेत सायकल पिटाळत जाणे त्याला फार आवडे. शाळेत पोचल्यावर सेंग इतर मुलांप्रमाणेच आपली सायकल बाहेर उभी करून ठेवे. एकदा Read More