मित्र भेटला
संजू आणि राजू हे दोघं पाठचे भाऊ होते हे त्यांच्या नावांवरूनच लक्षात यायचं. दोघांमध्ये जेमतेम दीडेक वर्षाचं अंतर असेल. संजूला उशिरा, म्हणजे राजूबरोबरच शाळेत घातलं होतं. दिसायला इतके सारखे, की कोण थोरला आणि कोण धाकटा ते पटकन ओळखू यायचं नाही. Read More
उजालेकी ईद
परीक्षा झाली. दिवाळीची सुट्टी सुरू होणार याचा आनंद सगळ्या शाळेत भरून गेला होता. रेश्माही सुट्टीत कायकाय करणार हे आपल्या मैत्रिणींना सांगत होती. काहीबाही प्लॅनिंग सुरू होतं. बाईंना कोण काय काय गिफ्ट देणार हेही प्लॅनिंग सुरू होतं. ‘‘बाईंना दिवाळीभेट काय द्यायची, Read More