माझ्या वर्गातून
आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री-पुरुष समानता हा वादाचाच मुद्दा राहिलेला आहे; स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. आज परिस्थिती बदलते आहे, असे बरेच लोक म्हणताना दिसतात. तसे ते खरेही आहे; पण या संदर्भात आमूलाग्र परिवर्तन ज्या पद्धतीने, ज्या दिशेने व्हायला हवे तसे ते होताना Read More