आदरांजली – निर्मलाताई पुरंदरे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे ह्यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्याबरोबरच विविध विषयांवरील लेखन, ‘माणूस’ साप्ताहिकाच्या संपादन विभागात सहभाग, फ्रान्स मित्रमंडळातील भरीव...
Read more