आकडे-वारी !

सहसा आपण पाहतो, वावरतो त्या पलीकडचे जग आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण स्वतःहून, वेगवेगळ्या माध्यमांतून, ह्या पलीकडल्या जगाची माहिती मिळवत राहतो. सर्वेक्षणे आणि त्यांतून निघणारी आकडेवारी हे असेच एक माध्यम. कधी धक्कादायक माहिती देणारे तर कधी आपल्या तर्काला पुष्टी देणारे. Read More