
स्टॉप व्हिस्परिंग अँड स्टे फ्री!
“अरे चॅनल बदला रे, पॅडची जाहिरात लागलीय”, “देवळात नको जाऊस”, “कुणाला शिवू नकोस”, “स्वयंपाकघरात जाऊ नकोस”, “पुरुषांशी या विषयावर नाही बोलायचं”… प्रत्येक मुलीने काही वेळा आपल्या पालकांकडून आणि हमखास आपल्या आज्जीकडून अश्या सूचना ऐकल्या असतील. मुलींच्या आयुष्यातल्या या एका अत्यंत Read More