दिवाळी अंक २०२२

पालकनीती दिवाळी अंक (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२)
अगदी आपल्या आजूबाजूला ते थेट जागतिक परिस्थितीवर नजर टाकली, तर आज सर्वदूर संघर्षाचे रान पेटलेले बघायला मिळते आहे. अशा वेळी पालक म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून आपली सर्वांचीच  जबाबदारी वाढते. ह्या साऱ्यांचा विचार करून पालकनीतीचा जोडअंक संघर्ष— शांती— शिक्षण ह्या विषयावर केला आहे. 

अंकातील काही लेख नमुन्यादाखल इथे शेअर करत आहोत. अंक जरूर विकत घ्यावा, वाचावा. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल.

अंक कुठे मिळेल?
पालकनीती कार्यालय
अक्षरधारा बुक गॅलरी
रसिक साहित्य
पुस्तकपेठ

 किंमत ₹ १५०कुरियर चार्जेससह ₹ २००
संपर्क:प्रीती 9422517129 अनघा 9834417583
पालकनीतीची वर्गणी भरण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुक्रमणिका
 1. संवादकीय – दिवाळी अंक २०२२ 
 2. शांतीकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन – अमन मदान
 3. बहुसांस्कृतिकता आणि शिक्षणाचं नातं – डॉ. माधुरी दीक्षित
 4. शांतीचा संदेश देतात कथा – जेन साही
 5. विठ्ठलाचे शब्दशिल्प – प्रमोद मुजुमदार
 6. अ हिडन लाईफ (चित्रपट परिचय) – आनंदी हेर्लेकर
 7. बर्लिनची भिंत… एक संघर्ष / अंजनी खेर
 8. आणि युद्ध संपल्यावर… (कविता)/ मोहन देस
 9. हिंसा म्हणजे काय रे भाऊ? / सायली तामणे
 10. कसोटी विवेकाची  / अलका धुपकर
 11. सीरियाची लेक / मैत्रेयी कुलकर्णी
 12. हर्ट पीपल हर्ट हील्ड पीपल हील / विपुल शहा
 13. त्याचा रेनकोट  (कथा)/ परेश जयश्री मनोहर
 14. शिक्षण, शांती व संवाद – काही वैयक्तिक अनुभव / प्रयाग जोशी
 15. कुटुंबातील हिंसा आणि शांती / प्रीती पुष्पा-प्रकाश
 16. कायापालट / अज्ञातमित्र
 17. झरोका पाकिस्तानात उघडणारा / स्वाती भट
 18. वनवास / उदयन देवपुजारी
 19. आंतरधर्मीय घरात मूल वाढवताना / उर्मी चंदा
 20. ‘इनसाईड आऊट’… भावनांचे अनोखे विश्व (चित्रपट परिचय) / अद्वैत दंडवते
 21. पालकत्वाची भीती / अपर्णा देशपांडे
 22. समानता / मोहम्मद अरशद खान
 23. शांती-शिक्षणासाठी एक साधन (पुस्तक परिचय)/ चिंतन गिरीश मोदी
 24. घटस्फोट : नवरा-बायकोचा; आई-वडिलांचा नव्हे / अ‍ॅड. छाया गोलटगावकर
 25. शांती आणि सुरक्षा / आभा जेऊरकर
 26. मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे!  (पुस्तक परिचय) / गीता महाशब्दे
 27. अपनी शाला / पंकज खटीक आणि मयुरी गोलाम्बडे

Download this limited edition (first 20 pages only) in PDF format.

एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.