Khelghar @30
2 ऑगस्टमधील खेळघराच्या थेट भेट कार्यक्रमातील सगळ्यांनी मिळून तयार केलेली कलाकृती..
माझ्यासाठी खेळघर म्हणजे… एक प्रश्न… आणि कितीतरी सुंदर उत्तरं!
🖐️ हाताच्या आकाराच्या कागदावर उमटलेली प्रत्येकाची भावना, 🌈 त्या सगळ्या भावनांनी एकत्र येऊन मोराचा देखणा पिसारा फुलवला, 🪶 जिथे प्रत्येक पिसारा एका मनाची गोष्ट सांगतो…
🎨 मोराची चित्रसंकल्पना : रमाकांत धनोकर
🎨मोर काढण्यासाठी मदत : अमोघ जोशी
👉 चला, अनुभवूया या भावनांचा रंगीत प्रवास — Khelghar@30 या साखळीतलं खास Reel…
E-mail: khelghar@gmail.com
Mob-९७६३७०४९३०
📸 Instagram: https://www.instagram.com/p/DdwaqDtBb7d/
▶️ YouTube: https://youtube.com/shorts/rXGP533z77w
📘 Facebook : https://www.facebook.com/reel/2053805581923515
