भोंडला
खेळघरातही सण साजरे केले जातात मात्र त्यातली कर्मकांडे टाळून!
सण म्हणजे नृत्य, गाणी, चित्रे अशा कलाविष्कारांसाठी पर्वणीच!
मुले शिक्षिका सगळ्यांना एकत्र घेऊन आनंदाच्या दिशेने जाणारे ही एक साजरीकरण!
मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे करताना कुणाला त्रास तर होत नाहीना,
पर्यावरण हानी होत नाही ना इकडे मात्र सजगतेने लक्ष द्यायला हवे.
बघुयात तर खेळघर @ 30 या साखळीतील ही रील…
📸 Instagram: https://www.instagram.com/p/Deyfyf6xWv3/
▶️ YouTube: https://youtube.com/shorts/FabJSTZKGS8?feature=share
📘 Facebook : https://www.facebook.com/reel/1775567037027381
