मी, आम्ही आपण

पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी अशा दिवशी हातात तिरंगी झेंडे घेऊन जाणार्‍या छोटा शिशू, बालवर्गातील लहान मुलांचा उत्साह, लगबग बघण्यासारखी असते. आपण कोणीतरी आहोत’ हा भाव त्यांच्या प्रत्येक हालचालीत दिसतो. त्यातही देशभक्तीपर समूहगीतात त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्या चेहर्‍यावरील अभिमान पाहण्यासारखा Read More

सामाजिक संघर्ष आणि लहान मुले

आसपास घडणार्‍या सामाजिक, सांस्कृतिक, जमातवादी दंगे-दंगलींबद्दल लहान मुलांना व्यवस्थित कळत असते. अर्थात, मुले ते प्रत्येकवेळी बोलून दाखवतातच असे मात्र नाही. मोठ्यांच्या जगात निरनिराळ्या गटांमधल्या संघर्षाचे मुद्दे उसळी मारून वर येतात, त्यातून नातेसंबंधांची नवी समीकरणे तयार होतात हे मुलांना दिसते. त्यातून Read More

वडील नसताना

वडील नसणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांची उणीव सामाजिक आणि आर्थिक, दोन्ही पातळ्यांवर जाणवते. ते नसतील तर कुटुंबावर ताण येतो आणि त्यांच्या जबाबदाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सांभाळाव्या लागतात. माझ्याबाबतीतही असेच काहीसे घडले. खूप लहान असतानाच मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या Read More