ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स
किशोर दरक भाषाशिक्षणाला माणसाच्या आत नेणारे – नोम चोम्स्की मुलं भाषा कशी शिकतात याबद्दलच्या स्किनर यांच्या वर्तनवादी मांडणीतील अनेक मूलभूत त्रुटी दाखवत त्यांच्या ग्रंथाची कठोर चिकित्सा करणारा दीर्घ लेख नोम चोम्स्कींनी 1959 साली म्हणजे वयाच्या 31 व्या वर्षी ‘लँग्वेज’ या Read More
