चित्रभाषा …. चिन्हभाषा

शलाका देशमुख लिहायला घेतल्या क्षणापासून विचार करते आहे की, मुलं, चित्रं आणि साहित्य अशी तिघांची विचारपूर्वक गुंफण घातलेली अशी काही गोष्ट आपल्याकडे खरंच अस्तित्वात आहे का ? कुणी म्हणेल, ‘असतात की चित्रं लहान मुलांच्या पुस्तकात!’ खरंच असतात, पण लहान मुलांसाठी, Read More

बालसाहित्य : साक्षरतेचे साधन

निलेश निमकर ‘बालसाहित्य हे बालभोग्य असायला हवे’ असे शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांनी म्हटले आहे. ‘बालभोग्य’ हा ताराबाईंनी योजलेला शब्द फारच अर्थवाही आहे. केवळ समजण्याच्या किंवा कळण्याच्या पलीकडे जाऊन, बालकाला लिखित मजकुराचा आस्वाद घेता यायला हवा अशी अपेक्षा ‘बालभोग्य’ या शब्दातून Read More

आमच्या शाळेतील वाचनप्रयोग

सविता नरहरे लातूर पॅटर्नच्या दहावी-बारावीच्याच्या अट्टहासापायी प्राथमिक शिक्षण दुर्लक्षित होत होतं आणि ही उणीव प्रयोगशील शाळेचा शोध घेणार्या पालकांना, शिक्षणक्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणार्या मंडळींना जाणवत होती. म्हणून बालशिक्षणात जाणीवपूर्वक प्रयोग करण्याच्या उद्देशानं 1999मधे ज्ञानप्रकाश प्रतिष्ठाननं ज्ञानप्रकाश बालभवनची सुरुवात केली. संस्थेच्या Read More

दिवाळी-२०१३

दिवाळी २०१३ या अंकात… 1 – जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’ 2 – मर्यादांच्या अंगणात वाढताना 3 – सर्वायतन 4 – पालकनीती मासिक थांबवण्याचा निर्णय एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१३

डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोलकर ह्यांची पुण्यात हत्या झाली. सकाळी फिरायला गेलेल्या दाभोलकरांना कुणी अज्ञात माणसानं गोळ्या घातल्या. दाभोलकरांसारख्या विचारांवर वाढलेल्या- पोसलेल्या माणसाला मरणाचं भय नव्हतं, देऊ केलेली सुरक्षाव्यवस्थाही त्यांनी नाकारलेली होती. मुद्दा मृत्यूचा नाहीच आहे. जन्मभर ज्वलंत विचारांचा शांतपणानं पाठपुरावा Read More

पालकत्वाचा परीघ विस्तारताना

-वसंत देशपांडे (माझं काम माझं पालकपण – लेखांक – ७) सत्तरचं दशक होतं. १९७२ साली भीषण दुष्काळ पडलेला होता. त्याचे ग्रामीण समाजाला बसणारे चटके वृत्तपत्रांतून आमच्यापर्यंत पोचत होते. आणि मन अस्वस्थ होत होतं. सांगली जिल्ह्यातला रामापूर, कमलापूर, बलवडी, खानापूर हा Read More