मर्यादांच्या अंगणात वाढताना

नुकतंच ‘मर्यादांच्या अंगणात वाढताना’ या सुजाता आणि अरुण लोहकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. विशेष म्हणजे ब्रेलमधल्या या पुस्तकाचं प्रकाशनही याच समारंभात झालं. ‘निवांत’नंच ते ब्रेलमध्ये करून दिलेलं आहे. सईला- आपल्या मतिमंद मुलीला चांगल्या प्रकारे वाढवण्याचं आव्हान त्यांनी डोळसपणानं Read More

सर्वायतन

शुभदा जोशी ऑगस्ट २०१३च्या पालकनीतीच्या अंकात आपण मोहन हिराबाई हिरालाल यांचा लेख वाचलात. या लेखात मोहनभाऊंनी स्वत:च्या वैयक्तिक पालकत्वासंदर्भात आणि सामाजिक कामातल्या आजपर्यंतच्या प्रवासाबाबत सविस्तर मांडणी केलेली आहे. मेंढा (लेखा) हे गडचिरोलीपासून तीस किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटंसं आदिवासी गाव Read More

पालकनीती मासिक थांबवण्याचा निर्णय

प्रिय पालकनीतीचे वाचक, स. न. वि. वि. पालकनीती मासिकाची सुरवात १९८७ साली झाली, तेव्हा आपल्याला काही वर्षांनी हा उद्योग थांबवावा लागेल, अशी कल्पना मनात सततच धरलेली होती. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशी वेळ आतापर्यंत आली नाही, पण आता ती आलेली आहे. Read More

डिसेंबर-२०१३

डिसेंबर २०१३ या अंकात… 1 – पालकत्वाचा परीघ विस्तारताना 2 – मुलांना रस वाटेल असं थोडंसंच काहीतरी… 3 – मुलांच्या मुक्त अभिव्यक्तीसाठी – फ्रीडम वॉल 4 – जनसंवाद शिक्षणहक्काचा 5 – शब्दबिंब – सप्टेंबर २०१३ एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

लळा लागो बाळा…..पुस्तकांचा

सूनृता सहस्रबुद्धे तुम्हाला जर विचारलं, की एखाद्या मुलाची पुस्तकांशी ओळख करून देण्यासाठी कुठलं वय उत्तम, तर तुम्ही काय म्हणाल? मूल शाळेत जायला लागतं ते की तीन-चार वर्षांचं होतं ते ? जगभरातलं संशोधन मात्र आता म्हणतं, शून्य वर्षं ! आपल्या बाळाची Read More

का रे बालविकासाचा तुज न ये कळवळा |

संजीवनी कुलकर्णी आपल्या मराठीत, बालसाहित्याला मुळात साहित्य मानावं की नाही, ह्याबद्दलच तज्ज्ञांमध्ये स्पष्टता नसावी. इतकंच नाही, तर तसं का असावं किंवा नसावं यावर फारशी चर्चाही कुठे होताना दिसत नाही. ते साहित्यच नव्हे, असं कुणी ठामपणानं म्हणत नाही; पण मराठी साहित्याबद्दल, Read More